एका मिनिटात पाहा, देशातल्या महत्त्वाच्या बातम्या

1 Minute News : अनिल परबांच्या मालमत्तेवर ED चे छापे, संजय राऊत, संजय पवर यांनी भरला उमेदवारी अर्ज
1 Minute News
1 Minute News1 Minute News
  • एका मिनिटात पाहा, देशातल्या महत्त्वाच्या बातम्या.

  • शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मालमत्तेवर ED छापे टाकलेत.

  • राज्यसभेच्या सहा जागांपैकी दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

  • अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने राज्यसभेची सहावी जागा लढण्याची घोषणा संभाजीराजे छत्रपतंनी केली होती.

  • शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या घरावर आणि इतर ठिकाणी ईडीने छापेमारी केल्यानंतर किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया दिलीये.

  • काही नेते जे बोलतात तेच घडतंय, त्यानुसार संबंधित नेत्यावर कारवाई होते, असा खळबळजनक आरोप अजित पवार यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in