Air India Tata Group : टाटा ग्रूपकडे पुन्हा एअर इंडियाची मालकी. पाहा कसा राहिला 7 दशकांचा प्रवास?

टाटा ग्रूपने जिंकली बोली, 68 वर्षानंतर एअर इंडिया परत टाटांकडे
Air India Tata Group : टाटा ग्रूपकडे पुन्हा एअर इंडियाची मालकी. पाहा कसा राहिला 7 दशकांचा प्रवास?

एअर इंडियाचा ताबा आता पुन्हा एकदा म्हणजे साठ वर्षांहून अधिक काळांनी टाटांकडे आला आहे. आज लिलावात टाटा ग्रुपने एअर इंडिया खरेदी करून पुन्हा एकदा त्याचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. Welcome Back Air india असं म्हणत रतन टाटांनी यासंदर्भात ट्विटही केलं आहे. 7 दशकांचा हा प्रवास कसा राहिलाय, पाहूयात

Related Stories

No stories found.