Balasaheb Thackeray यांचा फोटो काढून Naraya Rane यांचा फोटो लावला, Thackeray Vs Rane नवा वाद

Balasaheb Thackeray यांचा फोटो काढून Naraya Rane यांचा फोटो लावला, Thackeray  Vs Rane नवा वाद
मुंबई तक

मुंबई तक सिंधुगुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतला आणखीन एक वाद आता समोर आला आहे. ज्यात ठाकरे राणे वादाचीही झलक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदी नवीन अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या केबिनमध्येच हा वाद झाल्याचं पहायला मिळालं.

Related Stories

No stories found.