शरद पवारांनी काढला The Kashmir Files चा मुद्दा

काश्मिरमध्ये मध्ये जेव्हा हिंदू - मुस्लिम यांच्यावर हल्ले झाले, तेव्हा भाजपच्या पाठिंब्याचं सरकार होतं.
शरद पवारांनी काढला The Kashmir Files चा मुद्दा
Sharad Pawar Sharad Pawar

शरद पवारांनी (Sharad Pawar) काश्मिर फाईल्सचा (The Kashmir Files) मुद्दा काढून पुन्हा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. पिंपरी - चिंचवडच्या जश्ने ईद मिलादच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विषयही भाष्य पवारांनी केलं.

Related Stories

No stories found.