'...तर तोंडात कागद घालेन'; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर पलटवार

संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर पलटवार, '...तर तोंडात कागद घालेन'
'...तर तोंडात कागद घालेन'; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर पलटवार
Sanjay RautSanjay Raut

नवनीत राणा आणि रवी राणा हे मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम होते, मात्र त्यांनी त्या निर्णयावरून माघार घेतली, याच्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, तर किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याबद्दलही त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Related Stories

No stories found.