Corona Omicron मुळे महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट? राजेश टोपे म्हणाले...

ओमीक्रॉन व्हेरिअंटमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू आहे. शेजारच्या गुजरात आणि कर्नाटकमध्ये ओमीक्रॉनचे रूग्ण सापडलेत.

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिंयटवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. कदाचित ओमिक्रॉनचे रुग्ण वाढल्यास तिसरी लाट येऊ शकते असं राजेश टोपे म्हणाले. कोरोनाच्या नव्या विषाणूंमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू शकतो का, असंही त्यांना विचारलं गेलं होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in