किशोर पाटील आणि वैशाली पाटलांची अशी झाली रक्षाबंधन

किशोर पाटील आणि वैशाली पाटील सुर्यवंशींची अशी झाली रक्षाबंधन, आमदार एकनाथ शिंदेंकडे, बहीण उद्धव ठाकरेंकडे
Kishor Patil vs  Vaishali Patil
Kishor Patil vs Vaishali Patil Kishor Patil vs Vaishali Patil

जरी भावा-बहिणीचे दोन वेगळे रस्ते असले तरी रक्षा बंधनाने दोघांना एकत्र आणलंय. शिवसेनेच्या शिंदे गटात असलेल्या किशोर पाटलांना शिवसेनेच्या ठाकरे गटात असलेल्या वैशाली पाटील सुर्यवंशींचं राखी प्रेम अखेर मिळालंच.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in