1 Minute News : राज ठकरेंना धमकी, विरोधकांच्या पत्रात शिवसेनेचं नाव नाही?

एका मिनिटात समजून घ्या, राज्यातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या.
1 Minute News : राज ठकरेंना धमकी, विरोधकांच्या पत्रात शिवसेनेचं नाव नाही?
1 Minute News 1 Minute News
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी मिळून एक पत्र लिहिलंय.

  • IPL च्या 15 व्या हंगामावर कोरोनाचे सावट पाहायला मिळत आहे.

  • भाजपा आमदार गणेश नाईक अडचणीत आलेत.

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचा फोन आल्याची माहिती आहे.

  • भाजपचे नेते किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे विभागाने चौकशीसाठी बोलवले होते.

Related Stories

No stories found.