Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे चिखलीच्या सभेत शिंदे गटासह भाजपवर बरसले

Uddhav Thackeray chikhali sabha Speech : उद्धव ठाकरे यांचं चिखलीतल्या सभेतील भाषण
Uddhav Thackeray Speech
Uddhav Thackeray Speech

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीत सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिंदे गटावर टीकेची तोफ डागली.

संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in