उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांविरुद्ध उतरणार मैदानात! ठिकाण आणि तारीख ठरली

Uddhav Thackeray Vs Eknath shinde : उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रेतून महाराष्ट्राचा दौरा करणार होते, मात्र ते यात्रेत दिसले नाहीत. अखेर ठाकरेंच्या सभेची तारीख ठरलीये...

आपण दसऱ्यानंतर महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. महाप्रबोधन यात्रेतून उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाणार होते. मात्र, महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला, तरी ठाकरे दिसले नाही. अखेर आता उद्धव ठाकरे विदर्भातून सुरू करणार असल्याचं निश्चित झालंय. सभेची तारीख ठरलीये आणि ठिकाणही ठरलंय. संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ बघा...

Mumbai Tak
www.mumbaitak.in