महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण, मोदींचं नाव घेत म्हणाले...

Uddhav thackeray Video : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीबद्दल विधान केलं.

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन काही महिने होत नाही, तोच राजकीय वर्तुळातून मोठी विधान केली गेलीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरानंतर शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळेल, असं विधान जयंत पाटील यांनी केलं. तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं म्हटलं. मध्यावधी निवडणूक होण्याच्या कारणाचा उद्धव ठाकरेंना अंधेरी पूर्व निवडणुकीत झालेल्या विजयानंतर खुलासा केला. ठाकरे काय म्हणाले, बघण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा.

Mumbai Tak
www.mumbaitak.in