Uddhav Thackeray : शस्त्रक्रियेनंतर ठाकरेंची पहिली झलक, तब्येतीविषयी महत्वाची माहिती LIVE

Uddhav Thackeray : शस्त्रक्रियेनंतर ठाकरेंची पहिली झलक, तब्येतीविषयी महत्वाची माहिती LIVE

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅबिनेटच्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले आहेत. मुंबई तकच्या हाती हा व्हीडिओ लागला आहे. लाईव्ह मिटिंगमधला हा व्हीडिओ आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या व्हीडिओचा फोटो ट्विट केला आहे. सुमारे एक महिन्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे आहेत हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. आता त्यांची पहिली झलक ऑनलाईन पद्धतीने दिसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चहापानाला येणार होते असं नक्की झालं होतं. मात्र ते आले नाहीत. दोन दिवस अधिवेशन सुरू आहे त्यालाही मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. आता त्यांची पहिली झलक ऑनलाईन पद्धतीने समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in