मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय टार्गेट आणि 4 इतर बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय टार्गेट आणि 4 इतर बातम्या
मुंबई तक

मुंबई तक भ्रष्टाचार केलेले लोकप्रतिनिधी, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे नेते जर भाजपमध्ये आले तर काय कराल असा सवाल त्यांना विचारला. किरीट सोमय्या जवाब दो अशी मोहिम राबविण्यात येतेय. डॉ. मनमोहन सिंग एम्स रुग्णालयात दाखल. उत्तर भारतीय उमेदवारांना खुष करण्यासाठी पक्षांमध्ये सुरू झाली चढाओढ. नवाब मलिकांच्या जावयाला बेल मिळाल्याच्या एक महिन्यानंतर समोर आलं कारण बेल का देण्यात आली याचं. राष्ट्रवादीचे युवक नेते पार्थ पवार पुन्हा सक्रिय दिला भाजपला इशारा या आणि अशा 5 ट्रेंडिंग बातम्या बघा Live

Related Stories

No stories found.