
मनसे नेते वसंत मोरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. UP च्या मनसैनिकाशी बोलताना त्यांनी बृजभूषण सिंह यांना इशारा दिला आहे. राज ठाकरे हे 6 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत, मात्र त्यांच्या या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BrijBhushan Sharan Singh) यांनी विरोध केलाय, यावर बोलताना वसंत मोरे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.