'वेडात मराठे वीर दौडले सात': 7 मावळ्यांच्या नावाला का होतोय विरोध?

छत्रपती संभाजीराजे यांनी टीका केल्यानंतर महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटावर टीका सुरू झालीये...

छत्रपती संभाजीराजे यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटाबद्दल काही आक्षेप नोंदवले आणि चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याचा दावाही केलाय. त्याचबरोबर महेश मांजरेकरांचा आगामी सिनेमा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटावरही संभाजीराजेंनी टीका केलीये. संभाजीराजेंच्या टीकेनंतर महेश मांजरेकर यांच्या चित्रपट वादात सापडलाय. संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी व्हिडीओवर पहा...

Mumbai Tak
www.mumbaitak.in