Exclusive : विजय पगारे यांची खळबळजनक मुलाखत. मनीष भानुशाली, वानखेडे, पुजा आणि ‘ते’ १८ लाख रुपये!

बॉलिवूडचा सूपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आल्याचा खळबळजनक दावा समोर आलाय. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची डील आपल्यासमोर झाल्याचा दावा विजय पगारे यांनी मुंबई तकशी बोलताना केला. यावेळी पगारे यांनी क्रुझ ड्रग्ज प्रकरणाच्या दोन दिवस आधी काय-काय घडलं होतं, याची माहिती दिली. तसंच मनिष भानुशाली, किरण गोसावी, सुनिल पाटील यांच्याबद्दल अनेक गौप्यस्फोट केले. १८ कोटी रुपयांच्या डीलबद्दल विजय पगारे काय म्हणाले?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in