OBC आरक्षणावरून विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर पलटवार

सुप्रिम कोर्टाकडून महाराष्ट्रातील OBC च्या राजकीय आरक्षणावर स्थगिती दिलीये. यासोबत मध्यप्रदेशमध्येही तशाप्रकारची स्थगिती देण्यात आली आहे.
OBC आरक्षणावरून विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर पलटवार

सुप्रिम कोर्टाकडून महाराष्ट्रातील OBC च्या राजकीय आरक्षणावर स्थगिती दिलीये. यासोबत मध्यप्रदेशमध्येही तशाप्रकारची स्थगिती देण्यात आली आहे. मात्र मध्यप्रदेशात दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाबाबत पुनर्विचारासाठी केंद्राने याचिका दाखल केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात वाद का, असा टोला वडेट्टीवार आणि भुजबळ यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in