Farmer Protest : कृषी कायदे मंजूर झाल्यापासून रद्द होईपर्यंत 12 महिन्यांत काय-काय घडलं?

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
Farmer Protest : कृषी कायदे मंजूर झाल्यापासून रद्द होईपर्यंत 12 महिन्यांत काय-काय घडलं?

गेल्या दीड वर्षापासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज एका अर्थाने पूर्णविराम लागला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असणारे तीन कृषी कायदे केंद्र सरकारने आगामी अधिवेशनात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, पंतप्रधान मोदींनी आज सकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात याबद्दलची घोषणा केली. गेल्या वर्षभरापासून दिल्लीत शेतकरी संघटना कृषी कायद्याविरुद्ध जोरदार आंदोलन करत होत्या. ज्यात अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.

12 महिन्यांत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून कसा ढवळून निघाला देश? कृषी कायदे मंजूर झाल्यापासून रद्द होईपर्यंत काय-काय घडलं? पाहा या व्हीडिओमध्ये

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in