Bipin Rawat यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचं रहस्य उलगडवणारा Black Box काय असतो? समजून घ्या

ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? आणि त्यातून कोणता डेटा मिळतो? समजून घ्या
Bipin Rawat यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचं रहस्य उलगडवणारा Black Box काय असतो? समजून घ्या

भारताचे प्रथम चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन राव यांचा त्यांच्या पत्नीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत अपघाती मृत्यू झाला. या दुर्घटनेत जनरल बिपीन रावत यांच्यासोबत असलेल्या इतर ११ सहकारी सदस्यांचंही निधन झालं. तामिळनाडूच्या कुन्नुर भागात जनरल रावत यांचं Mi-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं, आता यातलाच ब्लॅक बॉक्सही सापडला आहे. पण ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? आणि त्यातून कोणता डेटा मिळतो? समजून घ्या

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in