
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळीच परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर आणि त्यांच्याशी संबंधित जागा तसंच व्यक्तींवर छापेमारी करण्यात आली.अनिल परब यांनी दापोलीमध्ये जो रिसॉर्ट बांधला आहे याच रिसॉर्टसंबंधीच जी केस होती त्याचसंदर्भात ईडीने ही मनी लाँड्रिंगची केस घेतली आहे.