Cryptocurrency बाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या Rachana Ranade यांच्याकडून

क्रीप्टोकरन्सी की शेअर मार्केट कशात गुंतवणूक सुरक्षित? क्रीप्टोकरन्सीबाबत तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन समजून घ्या शेअर मार्केट तज्ज्ञ रचना रानडे यांच्याकडून
Cryptocurrency बाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या Rachana Ranade यांच्याकडून

क्रिप्टोकरन्सीला भारतात लवकरच मान्यता मिळेल असं म्हटलं जातंय. नुकतीच पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालीदेखील क्रिप्टोकरन्सीबाबत बैठक झाली, ज्यावेळी मोदी म्हणालेत, चुकीच्या हातात या सगळ्या गोष्टी पडल्या नाही पाहिजेत जे आपल्या तरूणाईला स्पॉईल करेल. मोदींच्या या म्हणण्याकडे कसं पाहायचं? क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय?, क्रीप्टोकरन्सी की शेअर मार्केट कशात गुंतवणूक सेफ? याबाबत तुमच्या सगळ्या शंकाचं निरसन आज शेअर मार्केट तज्ज्ञ आणि CA रचना रानडे करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in