
इंडियन ओव्हरसीज बँकेचे मॅनेजरने मोहीत कंबोज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत म्हटलेलं की मोहीत कंबोज हे ज्या कंपनीमध्ये संचालक होते, त्याच कंपनीने 52 कोटींचं कर्ज इंडियन ओव्हरसीज बँकेकडून कर्ज घेतलं होतं. पण हे पैसे भलत्याच कारणासाठी वापरण्यात आले.