Aryan Khan Arrest : किती ड्रग्ज घेतल्यानंतर होते अटक? ड्रग्ज संदर्भात काय आहेत भारतातले कायदे?

Aryan Khan Arrest : किती ड्रग्ज घेतल्यानंतर होते अटक? ड्रग्ज संदर्भात काय आहेत भारतातले कायदे?

ड्रग्जप्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली आहे

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी अटक झाली आहे. शाहरूखच्या मुलावर नेमकी कोणत्या कलमांअतर्गत कारवाई झाली आहे. भारतात ड्रग्ज घेणं कायद्याने गुन्हा आहे का? गुन्हा आहे तर मग काय कारवाई होते? कोण कारवाई करतं? समजून घ्या...

Related Stories

No stories found.