Ayushman Bharat Digital Mission : आता संपूर्ण देशात एकच हेल्थ कार्ड...काय आहे नरेंद्र मोदींनी लाँच केलेली योजना?

काय आहे आयुष्मान भारत डिजिटल मिशन?
Ayushman Bharat Digital Mission  : आता संपूर्ण देशात एकच हेल्थ कार्ड...काय आहे नरेंद्र मोदींनी लाँच केलेली योजना?
India Today

वन नेशन वन रेशन कार्ड...वन नेशन वन नंबर पॉलिसीनंतर आता मोदी सरकारने वन नेशन वन हेल्थ कार्ड लाँच केलंय... संपूर्ण देशभरात वापरात येणारं हे हेल्थ कार्ड नेमकं कसं असणार आहे, त्याचे आपल्याला कसे फायदे होतील आणि ते काढायचं कसं? हे समजून घेऊयात...

Related Stories

No stories found.