Aishwarya Rai ची ED ने चौकशी केलेलं पनामा पेपर लीक प्रकरण काय आहे? समजून घ्या

पनामा पेपर लीक प्रकरण काय आहे?
Aishwarya Rai ची ED ने चौकशी केलेलं पनामा पेपर लीक प्रकरण काय आहे? समजून घ्या

पनामा पेपर प्रकरणी ईडी-एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावलंय. याच प्रकरणात अमिताभ बच्चन, आणि जगाचा विचार करायचा झाला तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचंही नाव आलेलं, आणि याच प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागलेला. त्यामुळे हे पनामा पेपर प्रकरण नेमकं आहे काय? आज समजून घेऊयात.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in