Covaxin for Children : लहान मुलांसाठी कोवॅक्सीन लसीला मान्यता तर मिळाली, पण प्रत्यक्षात लस कधी मिळणार?

शाळा पूर्णपणे उघडणार का?
Covaxin for Children : लहान मुलांसाठी कोवॅक्सीन लसीला मान्यता तर मिळाली, पण प्रत्यक्षात लस कधी मिळणार?

कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताने आता आणखी एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलं आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने मुलांसाठी लसीकरणाला मंजुरी दिली आहे. ज्यानंतर, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) लस ही 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी मंजुरी मिळाल्यानंतर आता अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. याच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ.राहुल पंडीत यांची मुलाखत घेतली.

Related Stories

No stories found.