Aryan Khan चे वकील सतीश मानेशिंदे कोण आहेत? | Shah Rukh Khan

१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्त असो की कालपरवाचं रिया चक्रवर्ती प्रकरण, प्रकरण वेगळवेगळी असली तरी वकील मात्र एकच आहेत, सतीश मानेशिंदे.

सतीश मानेशिंदेंचं बोट धरूनच मुंबईचं पेजथ्री विश्व कोर्टाची पायरी चढतं. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकलाय. एनसीबीनं त्याला अटक केलीय. शाहरूखने आपल्या मुलाची बाजू मांडण्यासाठी सतिश मानेशिंदे यांना नेमलंय. मानेशिंदे किला कोर्टासमोर आर्यनची बाजू मांडणार आहेत. त्यांनी या आधीही वेळोवेळी सेलिब्रेटींची बाजू मांडलीय. तर हे सतिश मानेशिंदे कोण आहेत, सतीश शिंदे किती फीस घेतात? तेच आता बघूया.

Related Stories

No stories found.