शिवसेना पक्षप्रमुख कोण, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे; केसरकर म्हणाले...

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? पक्षप्रमुख कोण? दीपक केरसकरांना Mumbai Tak चा सवाल
Eknath Shinde
Eknath ShindeUddhav Thackeray

दीपक केसरकर यांनी मुंबई तकशी संवाद साधला. त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पक्षप्रमुख कोण? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, यावर त्यांनी काय उत्तर दिलं, ते तुम्ही पाहा.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in