किरीट सोमय्यांवरची कारवाई केली कोणी? राष्ट्रवादी कि शिवसेना?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्याचा संबंध नसल्याचे झटकले हात
किरीट सोमय्यांवरची कारवाई केली कोणी? राष्ट्रवादी कि शिवसेना?

किरीट सौमय्यांवरच्या कारवाईवरुन महाराष्ट्रात नवे राजकारण सुरु झाले आहे. गृहमंत्री वळसे पाटील यांनी ही कारवाई गृहखात्याने केली असे सांगताना मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती असे सांगितले तर दुसरीकडे संजय राऊतांनी या कारवाईचा आणि मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे किरीट सौमय्यांवर कारवाई नेमकी केली कोणी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

Related Stories

No stories found.