Asaduddin Owaisi शिवसेनेला औरंगाबादमध्ये हरवल्याचे किस्से UP मध्ये का सांगताहेत?

असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी प्रचाराचा, भाषणांचा धमाका सुरू केलाय. युपीतल्या सभांमध्ये ते औरंगाबादमध्ये शिवसेनेला कसं हरवलं, याच्या स्टोऱ्या सांगत आहेत.

एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी प्रचाराचा, भाषणांचा धमाका सुरू केलाय. युपीतल्या सभांमध्ये ते औरंगाबादमध्ये शिवसेनेला कसं हरवलं, याच्या स्टोऱ्या सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. ओवेसींचं हे औरंगाबाद मॉडेल काय आहे, त्याची यूपीत एवढी का चर्चा सुरू आहे, तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आपण ओवेसींचं औरंगाबाद मॉडेल काय ते बघूया.

Related Stories

No stories found.