राणेंचा निकाल लागला, आता ठाकरेंचं काय होणार?

भाजप आमदार नितेश राणेंचा कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणे आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय.

नारायण राणेंसाठी जिल्हा बँकेची निवडणूक कधी नव्हे एवढी प्रतिष्ठेची बनलीय. मुलगा, आमदार नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार आल्यानं राणे निकालाआधीच अडचणीत सापडलेत. पण ही निवडणूक निव्वळ राणेंचाच नाही, तर ठाकरेंचाही निकाल लावणारी आहे. राज्यभर चर्चेत आलेली ही निवडणूक ठाकरे, राणेंसाठी एवढी प्रतिष्ठेची का आहे, आणि राष्ट्रवादीच्या एंट्रीनं कोणता ट्विस्ट आलाय, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in