…तर मी विधानसभेच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन, ‘बाप’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?

…तर मी विधानसभेच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन, ‘बाप’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?

आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो काय? असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, त्यावर जितेंद्र आव्हाडांची संस्कृतीच दुसऱ्यांचा बाप काढण्याची आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावर उत्तर देताना मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी जे काही बोलले ते रेकॉर्डवर आहे. यातील एकही वाक्य मी बोललो असेन तर दोघांचे बाईट दाखवा. मी एक टक्का जरी चंद्रकांत पाटलांचं नाव घेतलं असेल तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in