Aryan Khan : किरण गोसावीविरुद्ध पोलिसांनी लूकआऊट नोटीस का बजावली?

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या हाताला धरून एनसीबी कार्यालयात नेणारी आणि त्याच्यासोबत सेल्फी घेणारी ती व्यक्ती कोण, या प्रश्नानं सोशल मीडियाला खूप सतावलं.

आर्यन खान प्रकरणात एनसीबीनं किरण गोसावीला साक्षीदार केलंय. आर्यन प्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेला किरण गोसावी आता स्वतःच पोलिसांच्या फेऱ्यात सापडलाय. पोलिसांनी त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केलीय. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. नेमका प्रकार काय, किरण गोसावी कोण आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in