'शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका' आणि इतर 4 बातम्या

'शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका' आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक

मुंबई तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेकांचे राजकीय विरोधक. एकमेकांवर टीका करताना अनेकदा मोदी यांना आणि उद्धव ठाकरेंना ऐकलंय. मात्र उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची पंतप्रधान मोदींनी आवर्जून विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे पी.ए. मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in