Election Result Live: जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीत कोणाची बाजी?

नागपूर, अकोला, वाशिम, नंदूरबार, धुळे आणि पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल लागला. यात काँग्रेसच्या निकालाने सगळ्यांना आश्चर्यचकीत केलं.

राज्यात विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 85 तर पंचायत समितीच्या 144 जागांवरील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यापार्श्वभूमीवर आरक्षणामुळं कोणत्या पक्षाच्या किती जागा रद्द झाल्यात आणि किती कसं चित्र आहे, जाणून घ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल लाईव्ह.

Related Stories

No stories found.