Photo Credit; instagram

Arrow

'या' आहेत देशातील सर्वात श्रीमंत 5 महिला, असतात प्रचंड चर्चेत

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील श्रीमंतांची संख्या सतत वाढत आहे. फोर्बच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत महिलांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील सर्वात श्रीमंत 5 महिलांबद्दल बोलायचं तर पहिले नाव समोर येते ते सावित्री जिंदाल. त्या ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरमन आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

73 वर्षीय सावित्री जिंदाल 24 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह केवळ भारतातील सर्वात श्रीमंत महिला नाहीत तर देशातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यूएसव्ही इंडियाच्या फार्मा कंपनीच्या अध्यक्षा लीना तिवारी या भारतातील 5व्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोर्ब्सच्या मते, महिला उद्योजिका लीना तिवारी 4.75 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीच्या मालक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शेअर मार्केटचा बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आता त्यांचा पोर्टफोलिओ सांभाळत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच रेखा झुनझुनवाला देशातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये गणल्या जातात. त्यांची एकूण संपत्ती 7 अब्ज डॉलर्स आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर रेणुका जगतियानी यांचे नाव येते. ज्या लँडमार्क ग्रुपच्या अध्यक्ष आणि सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४.८ अब्ज डॉलर्स आहे.

Photo Credit; instagram

Arrow

Nykaa या फॅशन ब्युटी ब्रँडच्या संस्थापक फाल्गुनी नायर 2.65 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत.

'सर्वांसमोर Imran सोबत इंटीमेट सीन...' Tanushree Dutta हे काय बोलून गेली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा