Adani-Hindenberg प्रकरणाचा तपास करणारे 'ते' तज्ज्ञ कोण?

Photo Credit Facebook

Arrow

अदाणी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास आता 6 सदस्यीय तज्ज्ञ समितीद्वारे होणार आहे.

Photo Credit Facebook

Arrow

भारतीय गुंतवणूकदारांच्या हिताबद्दल चिंता व्यक्त करत न्यायालयाने या समितीला मान्यता दिली.

Photo Credit Facebook

Arrow

तज्ज्ञ समितीच्या या 6 सदस्यांबद्दल जाणून घेऊयात. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल ते न्यायालयात सादर करतील.

Photo Credit Facebook

Arrow

28 ऑगस्ट 1954 रोजी सिवनी येथे जन्मलेले अभय मनोहर सप्रे हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.

Photo Credit Facebook

Arrow

SBI चे माजी अध्यक्ष ओपी भट्ट हे ओएनजीसी, टाटा स्टील आणि युनिलिव्हरचे अध्यक्ष होते. ते बँकिंग तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते.

Photo Credit Facebook

Arrow

न्यायमूर्ती जेपी देवधर हे 1985 पासून आयकर विभागाचे स्थायी वकील आहेत. 

Photo Credit Facebook

Arrow

प्रसिद्ध भारतीय बँकर कुंदापूर वामन कामथ हे ICICI बँकेचे माजी संचालक आहेत. 

Photo Credit Facebook

Arrow

नंदन नीलेकणी हे टेक-जायंट इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि नॉन-एक्झीक्यूटिव्ह अध्यक्ष होते. ते UIDAI चे अध्यक्ष देखील राहिले आहेत.

Photo Credit Facebook

Arrow

सोमशेखर सुदर्शन हे सुरक्षा कायदा, M&A आणि परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रातील विस्तृत अनुभव असलेले वकील आहेत. 

Photo Credit Facebook

Arrow