Photo Credit; instagram

राधिकाला अनंत अंबानींच्या 'या' सवयीबद्दल वाटतं खूपच भारी!

Photo Credit; instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स मार्चच्या सुरुवातीला सुरू होणार आहेत.

Photo Credit; instagram

अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशनने जामनगरमध्ये प्राण्यांच्या बचाव, काळजी, संवर्धन आणि पुनर्वसनासाठी 'वंतारा' हा मोठा उपक्रम सुरू केला.

Photo Credit; instagram

यावेळी अनंत अंबानींना प्रश्न विचारण्यात आला की, 'तुम्ही दिवसभरात प्राण्यांसोबत इतका वेळ घालवता, राधिकाला काही हरकत नाही?'

Photo Credit; instagram

या प्रश्नाला उत्तर देताना अनंत म्हणाला, 'हे बघा माझ्यासाठी असंच आहे, मी दिवसातून 1-2 तास प्राण्यांसोबत असतो. मी म्हटल्याप्रमाणे, मला माझ्या वडिलांसोबत कामही करावं लागतं.

Photo Credit; instagram

'आमचे एक हजार, दोन हजार-तीन हजार सहकारी आहेत ज्यांच्यासोबत आम्हालाही राहायचे आहे. त्यामुळे 8, 9, 10, 11, 12 तासही काम सुरू असतं.

Photo Credit; instagram

'पण राधिकाबद्दल एक गोष्ट आहे की, तिलाही माझ्यासारखे प्राणी आवडतात.'

Photo Credit; instagram

'जेव्हा मी प्राण्यांकडे जातो तेव्हा तीही मला मदत करतात.'

Photo Credit; instagram

'आता लग्नानंतर माझ्यासाठी हे खूप सोपं होईल, कारण ती पण खूप हौशी आहे.'

Photo Credit; instagram

'ती हत्तीला नावाने ओळखते आणि रात्री 3-4 वाजता जर कधीही फोन आला की हत्तीवर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागेल, तर ती माझ्यासोबत यायची.'

पुढील वेब स्टोरी

'या' जन्मतारखेच्या मुली म्हणजे.. करेक्ट कार्यक्रमच करतात!

इथे क्लिक करा