Photo Credit Social media

Arrow

जन्मताच चिमुकलीचे उजळले नशीब, सहाव्या महिन्यातच बनली कंपनीची CEO!

Arrow

सध्या एका चिमुकलीची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. तिचा जन्म झाल्यापासूनच राजकन्येसारखे आयुष्य मिळले आहे.

Arrow

अवघ्या सहाव्या महिन्यातच ही चिमुकली एका कंपनीची चक्क सीईओ झाली आहे.

Arrow

या चिमुकलीचं नाव आसिया ब्राउन आहे. केनियामधील नैरोबीत ती आई-वडिलांसोबत राहते. देशातील सर्वात मोठी स्टार वेरा सिदिका तिची आई आहे.

Arrow

तर, आसियाचे वडील 36 वर्षीय आर्टिस्ट ब्राउन माउझो आहेत. ती आता 1 वर्ष 6 महिन्यांची झाली आहे. तिचा जन्म 20 ऑक्टोबर 2021 रोजी झाला होता.

Arrow

आसियाचे स्वतःचे इंन्स्टाग्राम अकाउंट देखील आहे. जिथे तिचे आई-वडील तिचे फोटो शेअर करत असतात. यामधून ती किती लक्झरी लाइफ जगते हे समजते.

Arrow

आसियाचा वाढदिवसही मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. जेव्हा तिचा जन्म झाला होता त्यावेळी, रुग्णालयातील बेड फुगे आणि टेडी बेअरने सजवले होते.

Arrow

तर रूग्णालयाबाहेर फुग्यांनी सजवण्यात आलेली लक्झरी कार तिची वाट पाहत होती. या 42 लाखांच्या कारवर 'बॉस बेबी आसिया ब्राउन' असे लिहिले होते.

Arrow

'माझी पहिली कार राइड. माझ्या बाबांनी सरप्राईज दिली आहे. आय लव्ह यू' त्यावेळी तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते.

Arrow

हे जाणून आश्चर्य वाटेल की एक संपूर्ण कंपनी या चिमुकलीच्या मालकीची आहे.  जेव्हा ती सहा महिन्यांची होती तेव्हा वडिलांनी तिच्या नावावर ही कंपनी केली.

Arrow

आसियाच्या एका पोस्टवर कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'मी आता अधिकृतपणे asiabrownbabycare होममेड ऑरगॅनिक बेबी आणि स्किनकेअर या व्यवसायाची मालकीण आहे.'

Arrow

asiabrownbabycare ही एक अशी कंपनी आहे जिथे लहान मुलांच्या सर्व वस्तू मिळतात.

Arrow

एका यूजरने लिहिले की, 'बाळा तू खूप भाग्यवान आहेस.' तर दुसरा यूजर म्हणाला, 'अभिनंदन राजकुमारी आसिया.'

BYJU'S चे सह-संस्थापक आपल्या विद्यार्थींनीच्याच पडले प्रेमात अन् 'हे' घडलं...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा