शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे अदाणी ग्रुपच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला.
पण अदाणी ग्रुपच्या आधी हिंडेनबर्गने 16 कंपन्यांवर अहवाल जारी केला आहे.
यात ट्विटरपासून ते निकोला, विन्स फायनान्स, चायना मेटल रिसोर्सेस युटिलायझेशन, एससी वर्क्स, अशा १६ बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
यात ट्विटरवरील अहवालाची काही काळ मोठी चर्चा झाली होती.
मात्र आजवरचा सर्वाधिक चर्चेतील अहवाल हा अदाणी समूहावरतीच आधारित आहे.
या अहवालामुळे अदाणी समुहाच्या मालमत्ता, शेअर्स आणि रँकिंगमध्ये मोठी घसरण झाली आहे.
हिंडनबर्ग कॉर्पोरेट जगातील चुकीच्या गोष्टींवर लक्ष ठेवून असते आणि इक्विटी, क्रेडिट, डेरिव्हेटिव्ह्जचे विश्लेषण करून कंपनींना शॉर्ट करतं.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
सरकारी नोकरीसाठी मोठी भरती, 1 लाखांपेक्षा जास्त पगार!
Mukesh Ambani Success Mantra: मुकेश अंबानी यांनी दिलेले श्रीमंत होण्यासाठीच्या 5 Tips
3 महिने रिचार्ज करुच नका, Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!