Photo Credit; instagram

Arrow

Mutual Fund मध्ये पैसे गुंतवता? सेबीने केली मोठी घोषणा!

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हीही शेअर बाजारात पैसे गुंतवले असतील तर एक मोठी बातमी समोर आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता SEBI ने गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात नॉमिनी व्यक्ती जोडण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यापूर्वी त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 देण्यात आली होती, ती 30 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही हे काम आधी पूर्ण केले नाही तर तुमचा फोलिओ फ्रीज केला जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

याचा अर्थ तुम्हाला पैसे काढता किंवा जमा करता येणार नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

तुम्ही कोणतेही नवीन फंड खरेदी करू शकणार नाही किंवा तुमच्या SIP गुंतवणुकीत बदल करू शकणार नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना 30 जून 2024 पर्यंत वेळ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नॉमिनी जोडण्याचे उद्दिष्ट गुंतवणूकदारांचे पैसे आणि गुंतवलेले फंड सुरक्षित ठेवणे हा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) बुधवारी ही घोषणा केली.

कोरियन अभिनेत्रीने फक्त 'या' 2 गोष्टी फॉलो करून केलं 37 किलो Weight Loss!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा