Arrow
Isha Ambani: ईशा अंबानीला मिळते 'इतकी' सॅलरी, पगाराचा आकडा ऐकून व्हाल थक्क
Arrow
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी रिलायन्स रिटेलची संचालक आहे.
Arrow
ईशा अंबानीच्या नेतृत्वाखाली कंपनी सतत नवीन उंची गाठत आहे आणि आपला व्यवसाय वाढवत आहे.
Arrow
रिलायन्स रिटेल देशातील सुमारे 27 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे आणि देशात त्यांचे सुमारे 18,500 स्टोअर्स आहेत.
Arrow
पण, तुम्हाला माहिती आहे का ईशा अंबानीला दर महिन्याला किती पगार मिळतो आणि तिची एकूण संपत्ती किती आहे?
Arrow
फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, ईशा अंबानीला दर महिन्याला 35 लाख रुपये पगार मिळतो.
Arrow
यानुसार रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांचा वार्षिक पगार 4.2 कोटी रुपये आहे.
Arrow
या पॅकेजशिवाय ईशा अंबानीला Dividend Profits देखील मिळतो, ज्यामुळे हा आकडा आणखी वाढतो.
Arrow
रिपोर्टनुसार, ईशा अंबानीची एकूण संपत्ती 100 मिलियन डॉलर्स किंवा 833 कोटी रुपये आहे.
बापरे!साप...तो पण, 4 पायांचा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सरकारी नोकरीसाठी मोठी भरती, 1 लाखांपेक्षा जास्त पगार!
3 महिने रिचार्ज करुच नका, Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटचं शिक्षण किती?