रिलायन्स रिटेलच्या निर्णयामुळे जिओ मार्टच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
जिओ मार्टने आपली क्विक डिलीवरी सर्विस 'एक्सप्रेस' बंद केली आहे.
ज्या ग्राहकांना Jio Mart द्वारे वस्तूंची डिलिव्हरी त्वरित घेण्याची सवय झाली आहे त्यांच्यासाठी ही बातमी निराशजनक आहे.
रिलायन्स रिटेलने कोणतीही घोषणा न करता आपली ही सेवा थांबवली आहे.
जिओ मार्टची ही सेवा गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू करण्यात आली होती.
जिओ मार्टच्या सर्व्हिस एक्सप्रेसच्या माध्यमातून लोकांना अवघ्या ९० मिनिटांत वस्तूंची डिलिव्हरी मिळायची.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
Mukesh Ambani Success Mantra: मुकेश अंबानी यांनी दिलेले श्रीमंत होण्यासाठीच्या 5 Tips
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?
राधिकाला अनंत अंबानींच्या 'या' सवयीबद्दल वाटतं खूपच भारी!