Photo Credit; PTI

अनंत अंबानींचं शिक्षण किती? रिलायन्समध्ये आहेत 'या' पदावर 

Photo Credit; gettyimages 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अबानी हे वन्य प्राण्यांसाठी बचाव केंद्र आणि राधिका मर्चंटसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

Photo Credit; PTI

अनंत अंबानी यांनी कोरोनाच्या काळात प्राण्यांसाठी 600 एकरचे जंगल तयार केले होते. अनेक प्राण्यांची सुटका करून त्यांना या जंगलांमध्ये ठेवण्यात येणार आहे.

Photo Credit; PTI

प्राणीप्रेमी अनंत अंबानी यांच्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. अनंत किती शिक्षित आहे आणि कंपनीत त्यांचे स्थान काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Photo Credit; PTI

अनंत अंबानी यांनी त्यांचे शालेय शिक्षण त्यांच्याच शाळेत म्हणजे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले आहे.

Photo Credit; PTI

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनंत अंबानी अमेरिकेत गेले आणि तिथल्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी घेतली.

Photo Credit; PTI

अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऊर्जा व्यवसायाचे प्रमुख आहेत, ज्यामध्ये ते जागतिक हरित आणि अक्षय ऊर्जा ऑपरेशन्सवर देखरेख देखील करतात.

Photo Credit; PTI

अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने 2035 पर्यंत शुद्ध झिरो कार्बन कंपनी बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

पुढील वेब स्टोरी

'ही' जन्मतारीख म्हणजे नशिबात 'लक्झरी लाइफ', कशाची भासत नाही कमी!

इथे क्लिक करा