Photo Credit; instagram

अंबानीची होणारी सून राधिका मर्चंटचं शिक्षण किती?

Photo Credit; instagram

अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.

Photo Credit; instagram

राधिका आणि अनंत यांचं गुजरातच्या जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा सुरू आहे. भावी सून राधिका मर्चंट काय करते आणि तिचे शिक्षण नेमकं काय झालंय ते जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

राधिका मर्चंट ही वीरेन आणि शैला मर्चंट यांची धाकटी मुलगी आहे. विरेन मर्चंट हे एनकोर हेल्थकेअर या प्रसिद्ध फार्मास्युटिकल फर्मचे सीईओ आहेत.

Photo Credit; instagram

राधिका मर्चंटने मुंबईच्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईतील इकोले मोंडिएल वर्ल्ड स्कूलमध्ये रिसर्च केले आहे.

Photo Credit; instagram

अभ्यासात टॉपर असलेल्या राधिकाने बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून इंटरनॅशनल डिप्लोमाही केला आहे.

Photo Credit; instagram

राधिकाने 2017 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Photo Credit; instagram

राधिकाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तिने लॉ पॉइंट, देसाई आणि दिवाणजी येथे प्रशिक्षणही घेतले आहे.

Photo Credit; instagram

याशिवाय, तिने इंटर बिझनेस स्ट्रॅटेजी कन्सल्टंटमध्ये इंटर्न म्हणूनही काम केले आहे आणि Isprava मध्ये ज्युनियर सेल्स मॅनेजर या पदावरही काम केले आहे.

Photo Credit; instagram

राधिका सध्या एनकोर हेल्थकेअरच्या संचालक मंडळावर कार्यरत आहे.

पुढील वेब स्टोरी

300 वर्ष जुन्या किल्ल्यात  अभिनेत्री करणार...

इथे क्लिक करा