Photo Credit; instagram

Arrow

Ratan Tata यांच्यासारखं जीवनात मिळवायचंय यश तर....

Photo Credit; instagram

Arrow

रतन टाटा कोणतेही काम अशक्य मानत नाहीत. त्यांनी असेही म्हटले होते की, 'मला त्या सर्व गोष्टी करण्यात मजा येते ज्याबद्दल लोकांना वाटते की ते केले जाऊ शकत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

रतन टाटा म्हणतात, 'जर तुम्हाला वेगाने चालायचे असेल तर एकटे चाला, परंतु तुम्हाला लांब चालायचे असेल तर एकत्र चाला. त्यांनी टीमवर्कच्या महत्त्वावर भर दिला.'

Photo Credit; instagram

Arrow

रतन टाटा म्हणतात की टीकेला कधीही घाबरू नये. लोकांनी फेकलेले दगड गोळा करून त्यांचा स्मारक उभारण्यासाठी वापर करा.

Photo Credit; instagram

Arrow

रतन टाटा मानतात की एखाद्याने नेहमी ओरिजनल राहिले पाहिजे, कारण इतरांची नक्कल करून काही काळ यशस्वी होऊ शकतो दीर्घकाळ नाही.

Photo Credit; instagram

Arrow

एखाद्याची मानसिकता ठरवते की तो आयुष्यात किती पुढे जाणार, कारण लोखंडाचा नाश होऊ शकत नाही पण त्याला गंज चढू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

कॉलेजनंतर पाच आकड्या पगाराचा विचार कधीही करू नये, कारण कोणीही रातोरात अब्जाधीश होत नाही, मेहनत करावी लागते.

Photo Credit; instagram

Arrow

रतन टाटा म्हणतात, जीवनात चढ-उतार महत्त्वाचे असतात कारण ते तुम्हाला मजबूत बनवतात.

Photo Credit; instagram

Arrow

'आपण सर्व माणूस आहोत, संगणक किंवा मशीन नाही, त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, प्रत्येक क्षण गंभीर करू नका.'

Saiee : मांजरेकरांची लेक करतेय कहर; बोल्डनेसने वेधलं सर्वांचं लक्ष!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा