Billionaires List : मुकेश अंबानींची Top-10 श्रीमंतांच्या यादीत पुन्हा वापसी!
जगातील Top-10 अब्जाधीशांच्या यादीत काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे.
विशेषत: भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी हे चर्चेचा विषय ठरतायत.
हिंडेनबर्गच्या अहवालाचा, अदानी समूहाला मोठा फटका बसला. तर अंबानींच्या संपत्तीत घट झाल्याने ते यादीतून बाहेर पडले.
मात्र, आता पुन्हा एकदा मुकेश अंबानींनी मोठी झेप घेत टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत प्रवेश केलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासांत एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली.
अंबानींची एकूण संपत्ती 1.7 अब्ज डॉलरच्या वाढीसह, 83.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
Top-10 च्या यादीत पुन्हा वापसी करत, मुकेश अंबानी दहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीजसाठी वाचा
Related Stories
Mukesh Ambani Success Mantra: मुकेश अंबानी यांनी दिलेले श्रीमंत होण्यासाठीच्या 5 Tips
पाहा काय आहे सोन्याचा आजचा दर, मुंबई तर..
जगातील Top श्रीमंत व्यक्तींचं किती झालंय शिक्षण?
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?