मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण!

Photo Credit: instagram

Arrow

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे मुंबईतील घर Antilia तुम्ही पाहिले असेलच.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

पण, तुम्ही अंबानींचा दुबईतील बंगला पाहिलाय?, जो एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे हे घर दुबईतील पाम जुमेराह बीचवर बांधले आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, त्याची किंमत $80 मिलियन डॉलर (6,57,40,72,000 रुपये) आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षी त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानीसाठी हा बंगला खरेदी केला होता.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

दुबईतील सर्वात महागड्या मालमत्तेत समाविष्ट असलेला हा बंगला समुद्राजवळ आहे.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

यात 10 लक्झरी बेडरूम, एक खाजगी स्पा आणि इनडोअर आणि आउटडोअर पूलसह अनेक 5-स्टार सुविधा आहेत.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

ब्रिटीश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान यांचेही येथे बंगले आहेत.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

यापूर्वी मुकेश अंबानींनी मोठा मुलगा आकाश अंबानीसाठी यूकेमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केलेला.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

मुकेश अंबानींची एकूण संपत्ती सध्या $77 बिलियन आहे. ते अब्जाधीशांच्या यादीत जगात 12 व्या क्रमांकावर आहेत.

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी