मोदी नावाचा 'हा' माणूस असतो Mukesh Ambani यांच्या प्रत्येक मोठ्या निर्णयामागे!
रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
ज्यावेळी रिलायन्स कोणत्याही मोठ्या निर्णयाची घोषणा करते त्यावेळी अंबानी कुटुंबाची चर्चा होते.
मात्र, एक व्यक्ती अशी आहे ज्यांची मुकेश अंबानींच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात महत्वाची भूमिका असते.
मनोज मोदी असं त्यांचं नाव आहे. त्यांना मुकेश अंबानींचा 'उजवा हात' असंही म्हटलं जातं.
मनोज मोदी रिलायन्स रिटेल आणि जियोमध्ये संचालक पदावर आहेत.
अंबानी कुटुंबातील तीन पिढ्यांसह काम केलेले मनोज मोदी हे मुकेश अंबानींचे वर्गमित्र आहेत.
एखादा मोठा प्रकल्प असतो तेव्हा त्याच्या यशासाठी मुकेश अंबानी मोदींवर सर्वाधिक विश्वास ठेवतात.
मुकेश अंबानी आणि मनोज मोदींनी एकत्र मुंबई विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे.
मनोज मोदींनी 1980 मध्ये रिलायन्समध्ये प्रवेश केला आणि कंपनीच्या यशात हातभार लावला.
मनोज मोदींनी 2007 मध्ये संचालकपदाची सूत्रं हाती घेतली.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
Mukesh Ambani Success Mantra: मुकेश अंबानी यांनी दिलेले श्रीमंत होण्यासाठीच्या 5 Tips
सासरे मुकेश अंबानींसोबत इव्हेंटमध्ये दिसली राधिका, का आली पुन्हा चर्चेत?
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?
राधिकाला अनंत अंबानींच्या 'या' सवयीबद्दल वाटतं खूपच भारी!