Photo Credit; instagram

Arrow

'चाहत्यांशी नीट वागलं पाहिजे', नारायण मूर्तींनी करीना कपूरचे टोचले कान

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांशी गैरवर्तन केल्याच्या बातम्या येत असतात. यावेळी एकीकडे करीना कपूरचा उल्लेख होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

करीना कपूरबद्दल इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक असलेले अब्जाधीश उद्योगपती नारायण मूर्ती यांनी वक्तव्य केलं.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. जिथे नारायण मूर्ती करीना कपूरच्या वागणुकीबद्दल बोलताना दिसत आहेत. त्यांच्या मते करीनाला खूप गर्व आहे.

Photo Credit; instagram

Arrow

विमानातील एका घटनेची आठवण करून देताना नारायण मूर्ती म्हणाले, 'करीनाने चाहत्यांशी जे गैरवर्तन केले, ते त्यांना अजिबात आवडले नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

मूर्ती म्हणाले, 'ज्या फ्लाइटने आम्ही लंडनहून परतत होतो, त्याच विमानात करीना कपूरही होती. ती तिच्या सीटवर बसली होती. बरेच लोक तिच्याकडे आले आणि हाय-हॅलो म्हणाले.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण करीनाला फरक पडला नाही. तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. माझ्याकडे जो कोणी येत होता, मी त्यांच्याशी अर्धा मिनिटं उभं राहून बोलायचो. कारण त्यांना एवढेच हवे असते.'

Photo Credit; instagram

Arrow

नारायण मूर्तीचं हे बोलणं ऐकून त्यांची पत्नी बिझनेसवुमन सुधा मूर्ती यांनी त्यांना अडवले आणि करीनाची बाजू घेतली. सुधा म्हणाली, 'ती थकली असेल.'

Photo Credit; instagram

Arrow

सुधा पुढे म्हणाल्या, 'मूर्ती एक संस्थापक आणि सॉफ्टवेअर व्यक्ती आहेत. त्याचे दहा हजार चाहते असू शकतात. पण एका अभिनेत्रीचे करोडो चाहते आहेत, ती कुणा-कुणाशी बोलेल.'

Photo Credit; instagram

Arrow

हे ऐकून नारायण मूर्ती म्हणाले, 'नाही, नाही, असे नाही. मुद्दा असा आहे की जेव्हा कोणी तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे येते, तेव्हा तुम्हीही त्याला प्रतिसाद देऊन प्रेम व्यक्त केले पाहिजे, मग ते काहीही असो.'

Photo Credit; instagram

Arrow

नारायण पुढे म्हणाले, 'माझ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे, पद्धत कोणतीही असो. '

Malaika Arora : अभिनेत्रीचा जबरदस्त फिटनेस.. 20 वर्षाच्या लेकासोबत पाहून सर्वच हैराण!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा